तसा तिचा हा छंद जुनाच
शब्दास्त्रांनी डोकं कोरायचा
नाते तोडून जाते म्हणत
बावरलेला जीव बघण्याचा...  व्वा!