शाळेत माझ्या शेजारी शितल बोकील नावाचा मुलगा बसत असे आणि मी हि शीतल! शिक्षक रागावले की मजा येई.पण सोनल हे मुलाचे नाव मी नाही ऐकले... खरं सांगा!