उदा. भिंडराँवाले आणि जालियाँवाला बाग (जाळ्या असलेली बाग? चू. भू. द्या. घ्या. )

अधोरेखिताचा उच्चार 'जलियांवाला बाग' असा आहे असे वाटते. (अर्थ/उगम यांबद्दल कल्पना नाही.)

संदर्भ: दुवा क्र. १

या संदर्भाव्यतिरिक्त, जालावर एका चित्राचा दुवा सापडला, त्यावरून शंकेस बहुधा वाव राहू नये. दुवा क्र. २