हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
साहेबांचा फोन वाजला. साहेबांनी डोळे चोळत फोन उचलला. एक मोठी जांभई दिली आणि ‘हल्लो, काही कळत नाही का? ही काय फोन करायची वेळ आहे का? कोण कडमडल?’ तिकडून उत्तर आल ‘माफ करा साहेब, मी तुमचा पीए बोलतो आहे. आता आपली ‘बेस्ट फाईव्ह’ची मिटिंग आहे’. साहेब कडाडले ‘अरे गाढवा, मिटिंग ठेवायची ही वेळ आहे’. तिकडून ‘साहेब दुपारचे चार वाजले आहेत. तुम्हीच तर मागील दोन महिन्यांपूर्वी त्या बोर्डवाल्यांना मिटिंगसाठी वेळ दिली होती’. साहेबांनी कंटाळलेल्या आवाजात ‘अरे झोपू दे रे, त्यांना सांग साहेब आज खूप बिझी आहेत’. तिकडून ‘बऱ, त्यांना ऑफिस मधून काढतो बाहेर.’ ...
पुढे वाचा. : बेस्ट फाईव्ह