Savadhan's Blog » ”१२ वा ग्रह-निबिरु-[Nibiru] मुळे” जनमानस–संभ्रमात ! येथे हे वाचायला मिळाले:

2013 साली खरंच जगबुडी होईल?
वैश्विक तापमान-वाढ,भूकंप,त्सुनामी,गेल्या महिन्यात झालेला ज्वालामुखीचा उद्रेक, अचानक होणारी अतिवृष्टी, वादळं, अनावृष्टी-दुष्काळ यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीचा अनुभव आपल्याला सतत येत असतो. त्याच मालिकेतील एक नवे संकट मानवजातीसमोर उभे ठाकले आहे.
समजा आपले मोबाईल,फोन ठप्प झाले आहेत, रेडिओ, टिव्ही बंद पडले आहेत, वीजपुरवठा बंद पडलेला आहे, सर्व संपर्क यंत्रणा विस्कळीत झाली आहे,उपग्रह यंत्रणा निकामी झाली आहे इ.इत्यादी !! असा विचार थोडा वेळ करून पहा काय वाटते ?
”नासा”या संस्थेने एक अहवाल नुकताच ...
पुढे वाचा. : साली खरंच जगबुडी होईल?