देह स्पर्शावाचुनीही नादतो ठावे, परंतु...
मौज नाही छेडल्यावाचून झंकारात काही!
खुप सुंदर कविता..  नेहमी प्रमाणे