तांत्रिक बाबतीबद्दल काही कल्पना नाही पण बहुधा आपण म्हणता ते योग्य असावे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आम्रराज २ यावरचा प्रतिसाद अजूनही उघडता आलेला नाही.म्हणून पोच येथेच देत आहे. शीर्षकावरून ते गालिबचे अवतरण असावे असे वाटते.वाह ग़ालिब!