कोडं वाचल्यावर मला "नारळ" हे उत्तर सुचलं! बरोबर आहे का?

कारण, नारळ फोडून खाता येतो, त्याचे पाणी पिता येते आणि शेंडी जाळता येते.

.................कृष्णकुमार द. जोशी