कैलास
अशी थाप पडल्यावर पाठीतले पोक नाहीसे झाले नाही तरच नवल.
मी पन्नास वर्षाचा आहे, तुझे वय मला माहीत नाही पण पन्नाशीचा असलास तर प्रश्नच नाही,लहान असलास तर उत्तमच,
अफाट ऊत्साह, आणि गझलमधला टवटवीतपणामुळे मला तुला 'अरे, तुरे' असे मित्रासारखे संबोधावेसे वाटले. लोभ असावा.