पाककृती छान सविस्तर लिहिली आहे.
"ज्वारीच्या लाह्या घेऊन त्या पाण्यात ५ मिनिट भिजवून चाळणीवर".... मला वाटंत ह्याची तितकी गरज नसते...
लाह्या तशाच टाकून मग पाण्याचे हबके मारले तरी चालतं .
मृ