बघा कशी ही येते चव विडंबनाला...बाप, बाटली अन बाई या घटकाने!--- विडंबनाची मूलतत्वे!
दोघींमधला फरक मला तर कळला ना...फरक मला ना पडतो पण त्या फरकाने! --- जुनी सवय!
---- नेहमीसारखे मस्त 'केश'री विडंबन!
जयन्ता५२