आला पाऊस गावात
दिसू लागली गांडुळे
लाल पैशाचे वेटोळे
किड्यामुंग्याचे सोहळे
फारच मस्त! आवडली कविता. आनंददायी आहे.