पुस्तक आणून वाचले पाहिजे. वाचण्याची उत्सुकता निर्माण केलीत.
परीक्षणासोबतच चांगली पुस्तके उपलब्ध होण्याचे आणखीन एक ठिकाण सुचवल्याबद्दल आभार. एकंदरीत आपटे रस्त्याचे हे गृहस्थही बाजीराव रस्त्याच्या आठवल्यांसारखेच लोकांनी उत्तम पुस्तके वाचावीत या कळकळीचे दिसतात.