झुणका म्हणजे बहुधा(! ) घट्ट पिठले. म्हणजे फेकून मारले तर खोक पडेल इतक्यापेक्षा थोडे कमी घट्ट.  पण त्यांत सुके खोबरे घातले तर काय झणझणीतपणा राहणार? प्रमाण योग्य वाटते, चौघांना पाव किलो पाहिजेच.--अद्वैतुल्लाखान