समीरजी, कैलास, चित्तजी
    खरेच मन भरून आले.
     अशा कविता आतून आलेल्या असतात, त्यामुळे त्या भिडतात. प्रत्यक्ष ह्या अशा प्रसंगांना उपस्थित असल्याने जळजळीतपणा येत असावा.
चित्तजी,
      आपल्या प्रतिसादाने हुरुप आला.
कैलास
     माझे आता जाहीर करायचेच वय आहे. तु मात्र उगाच तुझे खरे वय सांगितलेस, काही ---ना धक्का बसला असेल.
     मित्रांना अरे म्हणणेच योग्य आहे.
     मला अहो म्हणून मी म्हातारा आहे हे सारखे मला जाणवेल तेंव्हा अगदी आनंदाने मला एकेरी हाक मारावी.