चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
जपान हा देश, उत्तर-दक्षिण या दिशांना 3000 किलोमीटर लांब असा पसरलेला असला तरी त्याची पूर्व-पश्चिम रुंदी मात्र अगदीच कमी आहे. त्यामुळेच जपानमधे जागेचे दुर्भिक्ष नेहमीच जाणवते. जपानी लोकसंख्या मुख्यत्वे शहरांच्यात एकवटलेली असल्याने, शहरांची लोकसंख्या व उपलब्ध जागा यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त राहिलेले आहे. त्यामुळे खूप लोक शहरांच्या बाहेरच राहतात. अशा लोकांना त्यांचे शहरातले काम न संपल्यास परत जायला उशीर होतो व एवढ्या उशीरा परत शहराच्या बाहेर जायचा प्रवास करून दुसर्या दिवशी सकाळी परत लवकर कामावर यायचे हे मोठे कठिण काम बनते. यावर उपाय ...
पुढे वाचा. : जपानी कबुतरखाना आता चीनमधे