स.न.वि.वि. येथे हे वाचायला मिळाले:

तुम्ही पुण्याचे इतिहासकार जरी असलात तरी पुण्याची ही माहिती आणि महती तुम्हाला ठाऊक असणे शक्य नाही. कारण परवाच सदाशिवातला एक वाडा पाडला त्यात हे जुने दस्त ऐवज मिळाले. ही कागदपत्रे एका आरीस्ट्रोक्रेट च्या ट्रंकेत कुलुपबंद अवस्थेत होती. (पुण्यातील अभिजात संगीतासाठी लागणार्‍या पेट्या आणि आरीस्ट्रोक्रेट च्या पेट्या यात काही संबंध आहे का यावरही आता शोध चालु आहे.कारण आरीस्ट्रोक्रेट म्हणजेच अभिजात.) या कागद्पत्रांनुसार आता नवा इतिहास लिहीला जातो आहे.त्यातल्या काही नोंदी खालील प्रमाणे : १. शनिवार ...
पुढे वाचा. : पुण्याचा नवा इतिहास