सेवक गणक ऐवजी वितरक (संगणक)  हा शब्द मी सुचवतो.

save  याला आपण वापरलेला जमा हा शब्द योग्य वाटतो.  आरक्षण, साठवण ही नामे किंवा आरक्षित करणे , साठवणे ही क्रियापदे वापरता येतील.

web space  साठी जाळ्यावर (वरील) जागा असे म्हणता येईल.  हल्ली web ऐवजी internet म्हणजे आंतर्जाल हा जास्त सुटसुटित वाटतो.

कलोअ,
सुभाष