जीवनतरंग.... येथे हे वाचायला मिळाले:

 

 थुंके ,पिंके, शिंके (खरंतर हा शब्द मी उधार घेतलाय्‌. बहुतेक पु.ल. किंवा अत्रें चा) या अतिशय किळसवाण्या जमाती आहेत….sorry , पोस्ट्च्या सुरवातीलाच मी नकारात्मक विधान करतेय्‌….पण काय करू…? या लोकांचे वागणे , specifically थुंकणे पाहीले की खूप संताप होतो… असं वाटतं की जशी सार्वजानिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे , तशी यांच्या थुंकण्यावर आणि पिंक टाकण्यावर बंदी आणायला हवी. माझ्या ...
पुढे वाचा. : थुंके … पिंके …. शिंके….