भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:

(हा लेख लोकसत्ताच्या साईटवरुन कॉपी पेस्ट केलाय. कारण लोकसत्तानी पुढे मागे तो लेख हलविल्यास माझ्याकडे तो संग्रही असावा इतकेच.)

मिलिंद कांबळे हा या प्रदर्शनाचा सूत्रधार.. ते प्रदर्शन भरवलं होतं त्याच्या डिक्की नामक संस्थेनं.. डिक्की हे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इण्डस्ट्रीज या नावाचं लघुरूप.. डिक्कीच्या या उपक्रमात महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटकचे सुमारे १५० उद्योजक सहभागी झाले होते.. ऐंशी हजारांहून अधिक पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली, पन्नासेक लाखांची विक्री प्रदर्शनात झाली आणि दहाएक ...
पुढे वाचा. : दलित उद्योजक-