मनातून येथे हे वाचायला मिळाले:

 डोळे किलकिले करून आजूबाजूला पाहिलं मी, अरे हे तर सगळ नवीन वाटतय, “हाआSS” अजून एक जांभई, खूप झोप आलीये, पण हे सगळ काय आहे, हाताची मुठ उघडायचीये, पण बोट कशी हलवावीत माहित नाही. आजूबाजूला सगळ पांढर दिसतंय आणि मग निपचित शांतता. मधूनच कोणीतरी माझ्यासारख रडतंय वाटत, आणि मग ती येतेय, तिचे पण कपडे तसेच पांढरे, कोणत्याही भावनेचा लवलेश नसलेले, मला पटकन उचलून घेतलंय आणि चाललीये बाहेर… ...
पुढे वाचा. : जागा