श्रीखंडाची कन्सिस्टन्सी (मराठी?)

एकजिनसीपणी किंवा पोत हा योग्य शब्द आहे का?

श्रीखंडाचे उदाहरण योग्य वाटते. एकमात्र फरक असा की असे पिठले/झुणका संपत आल्यावर शिल्लक राहते ती खरवड आणि श्रीखंड संपत आले की ते पातेले धुवून तयार होते ते पीयूष. :-)