Savadhan's Blog येथे हे वाचायला मिळाले:

सिगारेट ओढणं [smoking] अर्थात धुम्रपान थांबवले तर काय होईल ?

सिगारेट,विडी,तंबाखूचे ओढण्याचे व्यसन असणार्या व्यक्तींना कधीतरी हे आपण सोडावे असं वाटतं.पण मग मला याचा काही त्रास होईल काय ? असा किंतु मनात येतो आणि व्यसन सोडण्याचा विचार तसाच सोडून दिला जातो. कोणतंही व्यसन सोडण्यासाठी निर्धार आवश्यक असतोच पण हे व्यसन सोडण्यामुळे आपला काय फायदा ...
पुढे वाचा. : सिगारेट ओढणं [] अर्थात धुम्रपान थांबवले तर काय होईल ?