डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा » लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ३) येथे हे वाचायला मिळाले:
भाग २ पासुन पुढे >>
सकाळी बरोब्बर नऊ वाजुन पंचेचाळीस मिनीटांनी मिस् नैनाच्या डेस्क वरील इंटरकॉम खणखणला.
“येस्स मॅम..”, नैनाने क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला.
नैनाचा आवाज ऐकल्यावर समोरचा फोन बंद झाला.
“हरामी साली..“, नैना मनोमन म्हणाली..”इतकी वर्ष झाली इथं काम करुन, पण रोज ९:४५ ला फोन करुन मी वेळेवर जागेवर आहे की नाही हे पहाते..“
नैनाने टेबलाच्या खणातुन आरसा बाहेर काढला, स्वतःचे केस एकसारखे केले, ओठांवरुन फिक्कट लाल रंगाच्या लिप्स्टीकचा एक हात फिरवला, टिश्युने चेहर्यावरची धुळ झटकली आणि घड्याळात ...
पुढे वाचा. : लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ३)