कसेही असले तरी फार जिव्हाळ्याचा विषय आहे हा.
(पण आम्हीही दाण्याचा कूट अथवा खोबरे कधी घालत नाही- आणि झुणका म्हणजे कांद्याची पीठ पेरून केलेली भाजी (जरा जास्त तेल- तिखट वापरून अर्थातच! ) असते तिला म्हणतो!