लग्न झाले काल तूझे
योग्य का, ना वाटलो मी

यातील ''तू'' झे खटकला.... लयित म्हणताना जरा अडखळायला होत आहे.
बाकी रचना मस्त आहे.