आई पण मेथिचे थेपले करताना पिकलेले केळे घालते खुसखुशित होण्यासाठी . पण मी उकडलेला बटाटा टाकते पराठे मऊ करण्यासाठि.