सुके खोबरे वापरत्तात. दाण्याचा कुट हि घालतात. शाही लोक असाच झुणका करतात. पण झुणका हा तिखट असला पाहिजे हे मात्र अगदी बरोबर.
तिखट पाऊण ते १ वाटि टाकले. तरच खरा तो झुणका म्हणायचा ...नाही तर ते पिठले झाले.