सिद्धाराम यांचे लेख येथे हे वाचायला मिळाले:
हेही समजून घ्या थोडं...
अक्कलकोट येथील शिवपुरीत शुक्रवार दि. 25 जून ते 5 जुलै या कालावधीत कायरोप्रॅक्टिक उपचार शिबिर सुरू आहे. त्यानिमित्ताने...
मी काही वैद्यक क्षेत्रातला जाणकार नाही. डॉक्टर मंडळींना उपदेशाचे डोस द्यावेत असाही माझा विचार नाही. तरीही मला आलेल्या अनुभवामुळे हा लेख लिहित आहे.
चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी संपादकीय पानाचे काम आटोपले होते म्हणून कार्यालयातच वृत्तपत्रे चाळीत बसलो होतो. घरून लहान भावाचा फोन आला. तो घाबरलेला होता. "बाबाग् यान् अरे आग्याद्...' म्हणत तो सांगू लागला. माझ्या वडिलांना (वय साधारण 58) ...
पुढे वाचा. : डॉक्टर साहेब,