गोदागौरव कविता त्यावेळी आमच्या पाठ्यपुस्तकात होती आणि ती संपूर्ण पाठ म्हणण्यात मोठी धन्यता वाटे. आता मात्र
त्यातल्या दोन ओळीच आठवतात
तुझ्या प्रवाही कुंकुमवाही बालरवी जणू उदय करी
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे भवताप हरी
तशीच जिऊ या नावाची त्यांची कविताही पाठ्यपुस्तकात होती.