...  बाहेर येत आहे अशी चाहूल लागली आणि माझी जलक्रीडा थांबवून मी दुपट्याकडे वळले.... आणि मी तर केव्हापासून इथेच आहे अश्या आविर्भावात दुपट्यावर लोळण घातली.... वर्षभराची शोनुली कित्ती हुश्शार होती!
                सुंदर चित्रण. पु. भा. प्र.