प्रभाकर येथे हे वाचायला मिळाले:

चला आता झोपायच्या आधी काही तरी लिहू या. मी ईथेले ड्रायवींग लायसन्स घेन्यासाठी ईथल्या ड्रायवींग स्कूल मधे जावून धडे घेत आहे. ईथले नियम भारतापेक्षा वेगळे आहेत. पण माझ्याकडे भारतात गाडी होती आणि लायसन्स आहे मह्णुन मला सोपे जात आहे . एकदाचे ईथले लायसन्स मिळाले की मी ईथे गाडी घेनार. मग माझ्या सारखा राजा मीच रहाणार आहे . १९८७ मधेच सगळ्यांसारखं मीही गाडी, लग्न, मग फ़ॅमीली विजिट विजा वर आणने गोष्टी करु शकलो असतो. पन मला ते जमलेच नाही. मला जमले नाही ...
पुढे वाचा. : वाट सापडत आहे.