Savadhan's Blog » Aapan Manushya Aahot Mhanunach—! आपण मनुष्य आहोत म्हणूनच—- ! येथे हे वाचायला मिळाले:

Aapan Manushya Aahot Mhanunach—!
आपण मनुष्य आहोत म्हणूनच—- !

१.आपल्याला हे जे शरीर मिळालेले आहे ते अखेरपर्यंत फक्त आपल्याचसाठी असते असं आपल्याला वाटतं पण तसं ते नसतं, हे कळायला बराच वेळ जावा लागतो.
२.वाट्याला आलेलं शरीर आपल्याला आवडो अथवा

नावडो,आयुष्यभर ते आपली सोबत ते करत असते.तसेच इतर जीवजंतूही त्या देहाचा अधूनमधून उपयोग करत असतात.
३. आयुष्यभर आपण फक्त धडेच शिकत असतो.या धड्यातून आपण अनुभवाची शिदोरी जमा करत असतो. जसं जसं ही शिदोरी वाढत जाते,तसंतसं आपलं जीवन अनुभव-समृद्ध होत जातं.
४.“जीवन” नावाच्या शाळेत ...
पुढे वाचा. : —! आपण मनुष्य आहोत म्हणूनच—- !