देशमुखजी व जोशीजी निदान ह्या निमित्ताने त्या पदार्थाचे कर्नाटकी नाव माहित झाले खानदेशी माणसात कोणाच चांगल ते घेण्याची कला असते, थोडा नावात अपभ्रंश झाला एवढाच. बाकी सुशिला पेक्षा सु,, स्ला छानच ! मुळ नावासाठी धन्यवाद!.

बाकी प्रतिकृती तेवढ्या पाककृती आंमचे आणि पाक गृहाचे मिलन फक्त भोजनापूरते , तेवढ्यातल्या तेवढ्यात जे चांगले वाटले जे समजले ते लिहिले. काही ना काही गोष्टी नवीन असतात काहिंना नाही . चु. भु. देणे, घेणे .