मी ही ऐकल्याप्रमाणे लायनक्स वापरण्यात हरकत नाही. मी ही वापरत होतो. चांगले वाटले.
पण माझे जास्त काम विंडोज मध्ये असते आणि आंतरजाल सेवादात्याने सांगितल्याप्रमाणे ते लोक लायनक्सला मदत करण्यास सक्षम नाही आहेत(जोडणी होते अर्थात, पण काही अडचण आल्यास त्यांच्यावर अवलंबून नाही राहू शकत), म्हणून लायनक्स करीता जास्त प्रयत्न केले नाहीत. तुम्ही ह्याबाबतीत विचारून ठेवा.