आता खरं काय अन खोटं काय हे फक्त मला अन सोनललाच माहिती. आता सोनल माझा मित्रच आहे म्हटल्यावर तुम्ही लोक विश्वास ठेवाल का ?
असो. प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार !
विजय देशमुख (सोनलचा मित्र )