यामागे अर्थशास्त्रीय तत्त्व - मागणी फारच आहे, कारण आजकालचा साऱ्यांचा आळशीपणा. कोणालाच थोडे अंतर सुद्धा चालायचा कंटाळा.  त्यामुळे अर्थातच थोड्या वेळात पुरेशी कमाई होते.  प्रत्येकाने विचार करून पाहावे आपण एका महिन्यात किती वेळा रिक्षाने प्रवास केला व त्यात खरी गरज किती होती. खरेदीत ही आपण बऱ्याच वेळा अनावश्यक वस्तू घेतो तसेच हे. विचार करून पहा.