मुळातच सर्व जगात हिंदू संस्कृती होती . त्याचे दाखले जनार्दन ओक ह्यांच्या पुस्तकात सापडतात. महाभारत निट आत्ताचा संदर्भ लावून वाचला तर त्याचे दाखले काही प्रमाणात सापडतात. त्या मुळे जे आहे ते तसेच तिथे आहे आपणास फक्त माझे का तुझे हाच प्रश्न पडतो. ह्या जगात जे काही आहे ते माझेच ठाम पणे आहे. जर तु ही माझाच तर मी कोणाचा सांगा पाहू? आदान प्रदान आले कोठून " सब भुमी गोपाल की तो मेरा क्या? "
अरे गोपालाच माझा आहे किंबहूना मीच गोपाल, आता बोला!