एक खास शाखा उघडली आहे. वृद्ध लोक त्यांना दूरध्वनीवरून बोलवतात. घरीं त्यांच्याबरोबर चार गोष्टी बोलतात. तासाभरानें पोलीस त्यांचें ऐकून घेऊन निघून जातात. फक्त या एका गोष्टीमुळें वृद्धांना मोठा दिलासा मिळतो. प्रसंगीं त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांची देखील साथ मिळते. या भ्रष्ट जगांत असेंही चांगलें काहीं घडतें.
असो. एक छान भिडणारी वास्तववादी कथा.
सुधीर कांदळकर