मँडेट इ. इंग्रजी शब्दांतही तें माझ्या माहितीप्रमाणें दिसतें. भाषेभाषेंत उच्चारण वेगळें असतें कन्नडमध्यें ए, ऐ, ओ, औ हे स्वर दोनदोन आहेत. ऱ्हस्व आणि दीर्घ. इंग्रजी there आणि their हे उच्चार वेगळे आहेत. तसें प्रत्येक शब्दकोषांत - डिक्शनरीत दिलेलें असतें. अर्थात हीं माझीं (चुकीचीं असूं शकणारीं) मतें आहेत.
चूभूद्याघ्या
सुधीर कांदळकर