यात विशेष काय ?  आजकाल हेच चालू आहे. रिमिक्स हे गोंडस नांव देऊन चालते ते काय आहे. त्याला किती लोकांचा विरोध ?   पायरेटेड सीडी चा व्यापार किती महाकाय झाला आहे. केवळ स्वस्तात मिळतात म्हणून अशा सीडी कोण विकत घेते.  या सगळ्या गोष्टी आपणच थांबवू शकतो.  आपले व्यवहार करताना कायद्याचे पालन करून.