डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:

॥ श्री पंकज बाबा प्रसन्न ॥

माझा डी.एस.एल.आरचा मालक होण्याचे स्वप्न श्री पंकजबाबांच्या उपासनेनंतर त्यांच्या कृपेने सफळ झाले. परंतु त्यानंतर मात्र नेहमीच्या कामात व्यस्त झाल्यानंतर फोटो काढायला जमेनासे झाले. घरातच, आजुबाजुला काढलेले फोटो असा कितीसा आनंद, समाधान देणार? त्यात पंकजबाबांचा ब्लॉग आणि फ्लिकर अकांऊंट ’भटकंती अन-लिमीटेड’ नवनविन ...
पुढे वाचा. : भटकंती लिमीटेड: पाबे खिंड