मनमौजी येथे हे वाचायला मिळाले:

आज सकाळी स्टार न्युज वर संजय गांधीच्या मृत्यू वरचा "वो १२ मिनीट" हा रिपोर्ट पाहिला. आज पर्यंत त्यांच्या मृत्यू बद्दल खूप सार्‍या कथा आहेत पण सत्य मात्र काय आहे याबाबत कोणा कडेच ठोस असा पुरावा नाही. प्रत्येक जन आप आपल्या सोयी नुसार सांगत असतो. एकदा हाफिसात असाच या विषयावर काथ्या कूट चालू होता तेव्हा एका मित्राच्या म्हणण्या नुसार हा अपघात इंदिरा गांधीनी स्वतः घडवून आणला होता. त्याला याबाबत विस्तृत स्पष्टीकरण मागीतल तेव्हा मात्र त्याचा पोपट झाला.(च्यामारी उचलली जीभ लावली टाळ्याला)त्याच्या म्हणण्यानुसार संजय गांधी हे डोईजड झाले होते म्हणून ...
पुढे वाचा. : गूढ मृत्यू...