जरी देह-काया चिरंजीव नाही, तळे भावनांचे तरी साचते
जरी घालतो बांध मी या तळ्यांना, हृदय फाटताना तुणावे किती? ... फारच छान!