चित्रपटाचे वेगळं नाव असायला हवं होतं . बाकी निसर्गरम्य ठिकाणांवर चित्रीकरण होतं ... अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं !!!