झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?..‌सुंदर

            सुरेख गझल.