आज माझा गाडी शिकन्याचा पाचवा क्लास होता . त्याला ५०० रीयाल दिले आहेत. थोडे जास्तच पैसे गेले . जर एका झटक्यात लायसंस मिळाले तर पैसे गेल्याचे दुख्ख होनार नाही. चला त्याने काय काय सान्गीतले त्याचे जरा रीवीजन करुत . १) गाडीत बसल्यावर पहीले सीट याडजेस्ट करायची. २) मग तीन्ही आरसे याडजेस्ट करायचे . जरी बरोबर असतील तरी ... पुढे वाचा. : ड्रायवींग