५०% चित्रपटात धुसर किंवा पावसातलं चित्रण. बकवास कथा आणि तितकाच बकवास अभिनय.

अभिषेक तर सोडाच, पण ऐश्वर्याचाही अभिनय अगदी कंटाळवाणा वाटला.

विषय न पटणारा आहेच अन मांडणीही तितकिच ढिसाळ.

२ तास वाया गेले  ....