एकेक वाटी दाण्याचा कूट आणि सुके खोबरे ने कुठलाही पदार्थ कधिही मिळमिळित झालेला मि पाहिला नाही उलट हा पदार्थ चव वाढ्वितो व खमंग पणाच येतो. तिखट हो पाववाटीला पाव वाटी हवे... मी चुकून एक वाटी बेसन चे प्रमाण लिहिले... माफी असावि.. पण साहेब मराठ मोळीपद्ध्त मध्येझुणका हा असाच डेंजर तिखट बनवितात. माझी आइ ९६ कुली मराठा आहे.. ति सुधा असाच झुणका करते.
तिखटाचे प्रमाण ज्याने त्याने ठरवावे... ‍तुमच्या कडे कुठल्या मिरचिचे तिखट बनते.?
१) काश्मिरी मिर्ची (बेड्गी ), रेशिमपट्टि ह्या कमी तिखट पण रंग भडक लाल ... या जातिच्या मिर्च्यांचे तिखट असेल तर जास्त प्रमाणात वापरा
२) लवंगि, ज्वाला, संकेश्वरि, गुंठुर .. ह्या तिखट जातिच्या मिर्च्यांचे तिखट असेल तर कमी वापरा