hominid - माणूस व त्याचे पूर्वज यांच्या कुळाला एकत्रितरित्या हे नाव आहे. यासाठी होमिनीड हाच शब्द वापरावा कि मनुसम किंवा तसा काही शब्द बनवावा कि काही शब्द आहे?